22 November 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. पायाभूत सुविधा कंपनी पीव्हीव्ही इन्फ्रा आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )

म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 15.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी पीव्हीव्ही इन्फ्रा स्टॉक 0.50 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी PVV Infra Limited कंपनीच्या शेअर्स 15.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के घसरली होती. तर मागील एका वर्षात पीव्हीव्ही इन्फ्रा स्टॉक 50 टक्के मजबूत झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 35.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43.90 कोटी रुपये आहे.

पीव्हीव्ही इन्फ्रा ही एक पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने सौरऊर्जा रूफटॉप इन्स्टॉलेशन व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी संपूर्ण भारतात औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आणि फ्लोटिंग सोलर रूफटॉप सिस्टीमच्या स्थापनेसाठी एंड टू एंड EPC सेवा आणि संपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे सुरू करण्यात आलेल्या रूफ टॉप सौर योजनांचे लाभ पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीला देखील मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on PVV Infra Share Price 05 August 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x