20 April 2025 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीला विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 243.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॉर्गन स्टॅन्ली फर्मने अशोक लेलँड स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 284 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. पुढील 60 दिवसांत अशोक लेलँड स्टॉक तेजीत वाढेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मॉर्गन स्टॅनलीने अपेक्षा व्यक्त केली आहे की, व्यावसायिक वाहन क्षेत्रामध्ये किंचित डाउन-सायकल पाहायला मिळू शकते. तसेच महागाई वाढ, कमोडिटीची वाढती मागणी, वाहन व्यवसायातील वाढ यासारख्या घटकांमुळे ऑटो मोबाईल कंपन्यांचा मार्जिन वाढू शकतो.

अशोक लेलँड स्टॉक हा S&P BSE 100 इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 73,572.19 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात अशोक लेलँड स्टॉक 8 टक्क्यांनी आणि दोन आठवड्यात 10 टक्क्यांनी वाढला होता. मागील तीन महिन्यांत अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के आणि सहा महिन्यांत 43.5 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 264 टक्के आणि 10 वर्षांमध्ये 639 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 05 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या