12 December 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Reliance Power Share Price | 5 दिवसात दिला 30% परतावा, पुढेही रॉकेट स्पीडने परतावा मिळेल, टार्गेट प्राईस नोट करा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटसह क्लोज झाला आहे. 23 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 26.94 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यानंतर हा स्टॉक काही दिवसातच 34.54 रुपये किमतीवर पोहचला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

अवघ्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी वाढली होती. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 5.01 टक्के घसरणीसह 32.81 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. या कंपनीने 800 कोटी रुपये थकबाकी परतफेड केली आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. याच सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर स्टॉकने 32 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 38 ते 40 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 32 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील पाच वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 798 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात रिलायन्स पॉवर स्टॉक 19.74 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39.99 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 05 August 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x