24 November 2024 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | रेल्वे शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार? IRFC स्टॉक BUY करावा की SELL?

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC, RVNL, IRCTC सह अनेक रेल्वे स्टॉक्स विक्रीच्या दबावामुळे घसरले होते. आज मात्र हे शेअर्स घसरणीतून सावरले आहेत. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या घसरणीसह 550 रुपये किमतीवर आले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 180 रुपये किमतीवर आला होता. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 72.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC कंपनीचे शेअर्स सोमवारी 3.75 टक्क्यांच्या घसरणीसह 930 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 1.22 टक्के वाढीसह 936.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. RailTel Corporation, Titagar Rail Systems, Jupiter Wagons आणि Ircon International कंपन्यांचे शेअर्स देखील 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह व्यवहार करत होते. CONCOR कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या घसरणीसह 982 रुपये आणि RITES स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह 689 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांच्या मते, भारतीय बाजारपेठेतील मिड आणि स्मॉलकॅप्स विभागांमध्ये उच्च तरलता पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, संरक्षण आणि रेल्वे यांसारख्या क्षेत्रात दबाव येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत तज्ञांनी ‘बाय ऑन डिप्स’ धोरणाचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला आहे. भारत सरकारने जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि प्रवासी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक गुंतवणुक करण्यावर भर दिला आहे.

आयआरएफसी स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 750 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात RVNL स्टॉक तब्बल 350 टक्के आणि दोन वर्षात 1,680 टक्के वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात IRCON स्टॉक 180 टक्के, RailTel स्टॉक 178 टक्के, Jupiter Wagons स्टॉक 169 टक्के आणि Titagarh Rail स्टॉक 115 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x