20 September 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Penny Stocks | 15 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, अवघ्या 5 दिवसात दिला 58% परतावा, संधी सोडू नका

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकीकडे दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. तर दुसरीकडे काही पेनी स्टॉक अस्थिर बाजारात देखील तेजीत वाढत आहेत. असाच एक स्टॉक आहे, मौर्य उद्योग लिमिटेड कंपनीचा. या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. ( मौर्य उद्योग लिमिटेड कंपनी अंश )

मागील काही दिवसांपासून मौर्य उद्योग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर 7.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 15 रुपयेच्या पार गेला आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी मौर्य उद्योग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 15.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच मौर्य इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करतील. मौर्य उद्योग लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकानी या कंपनीचे 73.93 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 26.07 टक्के भागभांडवल धारण केले आहेत.

मौर्य उद्योग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः LPG सिलिंडर व्हॉल्व्ह रेग्युलेटर आणि संबंधित उपकरणे यांची भारतातील सर्वात मोठी उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. या कंपनीची एलपीजी सिलेंडर रेग्युलेटरची वार्षिक उत्पादन क्षमता 4 दशलक्ष युनिट्स आणि व्हॉल्व्हची उत्पादन क्षमता 5 दशलक्ष युनिट्स आहे. ही कंपनी भारतासह परदेशात देखील व्यवसाय करते. या कंपनीने त्याच्या उत्पादन केंद्रात 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या उत्पादन केंद्रात 950 पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Mauria Udyog Share Price BSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(515)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x