24 November 2024 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Ashok Leyland Share Price | कमाईची संधी! अशोक लेलँड शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3.41 टक्क्यांच्या घसरणीसह 241.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 157.65 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 258.95 रुपये होती. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69387.78 कोटी रुपये होते. सोमवारी या कंपनीचे 930,892 शेअर्स ट्रेड झाले होते. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 1.25 टक्के वाढीसह 247.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून-2024 रोजी तिमाहीमध्ये अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने 10754.43 कोटी एकत्रित विक्री नोंदवली होती. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीमध्ये 10.47 टक्क्यांची घट झाली आहे. जून तिमाहीत अशोक लेलँड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.39 टक्के वार्षिक घट नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 509.15 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अशोक लेलँड कंपनीचा EPS 8.34 रुपये प्रति शेअर आहे. तर या शेअरचा ROE 27.58 रुपये होता.

अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड अस्थिरता असल्याने तज्ञ या स्टॉकवर BUY किंवा SELL रेटिंग देऊ शकत नाहीत. मागील एका वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 32 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत किंचित घसरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x