23 November 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

SBI Share Price | FD नव्हे! SBI बँक शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी सोडू नका

SBI Share Price

SBI Share Price | सोमवारी एसबीआय बँक स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ट्रेडिंग दरम्यान एसबीआय बँक स्टॉक 831.40 रुपये किमतीवर पोहोचला होता. दिवसाअखेर शेअर 4.34 टक्के घसरून 811.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसबीआय बँक अंश )

3 जून 2024 रोजी एसबीआय बँक स्टॉक 912.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी एसबीआय बँक स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 815.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एमके ग्लोबल फर्मच्या तज्ञांच्या मते, एसबीआय बँक स्टॉक 1,025 रुपये किमतीवर जाऊ शकतो. अनेक ब्रोकरेज फर्मने या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा इंडिया फर्मने एसबीआय स्टॉकवर 1,030 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तर प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 960 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. येस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एसबीआय बँक स्टॉक पुढील काळात 1,035 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने एसबीआय बँक स्टॉकवर 1,000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत SBI चा निव्वळ नफा 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 19,325 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एसबीआय बँकेचे मूळ व्याज उत्पन्न 5.71 टक्क्यांच्या वाढीसह 41,125 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. एसबीआय बँकेचे इतर उत्पन्न जून तिमाहीत 11,162 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच तिमाहीत 12,063 कोटी रुपये होते. जून तिमाहीत एसबीआय बँकेच्या ठेवीमध्ये आठ टक्के वाढ झाली होती. जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 1,22,688 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचे उत्पन्न 1,08,039 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x