5 November 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Tata Curvv EV | टाटा कर्व्ह EV लाँच, मिळणार जबरदस्त फीचर्स, बुकिंगसाठी शोरुमध्ये गर्दी, किंमत जाणून घ्या

Tata Curvv EV

Tata Curvv EV | प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कर्व्ह ईव्ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप कार आहे, जी ग्राहकांना तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याच्या शानदार फीचर्सवर एक नजर टाका.

Tata Curvv EV – बॅटरी कशी आहे?
टाटा कर्व्ह ईव्ही मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात आले आहेत. पहिल्या पॅकमध्ये तुम्हाला 45KWH बॅटरी मिळते, जी एकदा चार्ज केल्यावर 502 किमीची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. दुसरा पॅक 55KWH बॅटरीचा आहे, जो एकदा चार्ज केल्यावर 585 किलोमीटरचे अंतर कापू शकतो.

इंटिरिअर कसं असेल?
या गाडीत डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे एका नजरेत सर्व आवश्यक माहिती पुरवते, तर मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील कारच्या आरामात भर घालते. याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड टेलगेट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि इंजिन स्टार्ट स्टॉप बटन हे फीचर्स देण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत किती असेल?
* टाटा कर्व्ह EV45 क्रिएटिव्ह- 17.49 लाख रुपये
* टाटा कर्व EV 45 इलस्ट्रेटेड – 18.49 लाख रुपये
* टाटा कर्व EV 45 एक्सलेरेटेड +एस – 19.29 लाख रुपये
* टाटा कर्व EV 55 एक्सलेरेटेड – 19.25 लाख रुपये
* टाटा कर्व EV 55 एक्सलेरेटेड +एस – 19.99 लाख रुपये
* टाटा कर्व EV 55 एम्पावर्ड+ – 21.25 लाख रुपये
* टाटा कर्व EV 55 एम्पवर्ड+ए – 21.99 लाख रुपये

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Curvv EV Price in India check details 08 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Curvv EV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x