19 April 2025 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर कमाई होणार

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनेशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी अॅपलच्या पुरवठा साखळी नेटवर्कमध्ये सामील झाली आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनेशनल लिमिटेड कंपनी अंश )

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने हाँगकाँगस्थित BIEL क्रिस्टल मॅन्युफॅक्चररिंग या जागतिक स्तरावर स्मार्टफोन ग्लास सप्लायर म्हणून ख्याती असलेल्या कंपनीसोबत भागीदारी करून Apple च्या पुरवठा साखळी नेटवर्कमध्ये प्रवेश केला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल स्टॉक 2.60 टक्के वाढीसह 187.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी 51: 49 या प्रमाणात 2000-2500 कोटी रुपये भागभांडवल ठेवून दक्षिण भारतात संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा संयुक्त उपक्रम सुरू झाल्यावर चार ते पाच वर्षांत या उपक्रमांतून 8,500 कोटी रुपये कमाई होऊ शकते. जानेवारी 2024 मध्ये संवर्धन मदरसन कंपनीने BIEL Crystal Singapore Private Limited कंपनीसोबत हा करार केल्याची घोषणा केली होती. या करारांनुसार BIEL ही कंपनी SMISL ची पूर्ण मालकीची उपकंपनी मदरसन इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करेल.

सोमवारी संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स 8.5 टक्के घसरले होते. एप्रिल ते जुलै दरम्यान या कंपनीच्या स्टॉकमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळाली होती. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 70 टक्के वाढले होते. एप्रिल 2024 मध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर 12.5 टक्के, मे मध्ये 15.3 टक्के, जूनमध्ये 25.8 टक्के, आणि जुलैमध्ये 3.3 टक्के वाढले होते. शेअर बाजारातील 23 तज्ञापैकी 19 जणांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 09 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या