20 September 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी, IT इन्फोसिस शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Bigg Boss Marathi | वाइल्ड कार्ड सदस्य संग्रामवर प्रेक्षकांची नाराजगी "संग्राम; मोठा बैल झाला राव; ज्याच्यासाठी पाठवलं Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - Marathi News IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News
x

RVNL Share Price | बुलेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर, स्टॉक खरेदीसाठी गर्दी, तज्ज्ञांचा सल्ला काय?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के घसरणीसह 514 रुपये किमतीवर पोहचले होते. कमकुवत तिमाही निकाल जाहीर करूनही अनेक तज्ञांना आरव्हीएनएल स्टॉकमध्ये कमाई करण्याची सुवर्णसंधी दिसत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

लोकसभा निवडणुकीमुळे जून तिमाही आरव्हीएनएल कंपनीसाठी फारशी चांगली राहिलेली नव्हती. आज सोमवार दिनांक 12.ऑगस्ट 2024 आरव्हीएनएल स्टॉक 8.69 टक्के वाढीसह 563.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या जर तुम्हाला आरव्हीएनएल स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मागील आठवड्यात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समधे 9 टक्क्यांची घसरण झाली होती. ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 495 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक या किमतीच्या खाली आला तर शेअर आणखी घसरू शकतो.

ज्या गुंतवणूकदारांना जास्त रिस्क रिवॉर्ड हवा आहे, असे लोक सध्या आरव्हीएनएल स्टॉक खरेदी करू शकतात. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 224 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 343 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल ते जून 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 4074 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 12 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x