IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार! या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, यापूर्वी दिला 305% परतावा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीचा शेअर 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह 243.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 248.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
मागील एका वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 305.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 228 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. ही पातळी शेअरची स्टॉपलॉस लेव्हल म्हणून देखील काम करत आहे.
मागील पाच दिवसात आयआरईडीए स्टॉक 0.55 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45.50 टक्के वाढली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 137 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IREDA Share Price NSE Live 12 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News
- Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News