22 November 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मागील काही महिन्यांपसून भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुंतवणूक बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात हिंडणबर्ग फर्मने पुन्हा एकदा एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात त्यांनी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर अदानी समुहाच्या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे शेअर बाजारात आणखीच चिंता पसरली आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही सुरक्षित शेअर्स निवडले आहेत. यामधे मेट्रो ब्रँड्स, टाटा स्टील लिमिटेड आणि येस बँक सामील आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात.

येस बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 28-30 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 22 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.66 टक्के वाढीसह 24.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मेट्रो ब्रँड्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1570 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 1299 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.70 टक्के घसरणीसह 1,288.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा स्टील :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 157-160 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 148 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.51 टक्के घसरणीसह 151.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x