22 November 2024 8:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

BEL Share Price | PSU BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की SELL?

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी हा स्टॉक 0.11 टक्क्यांनी घसरून 301.6 रुपये किमतीवर आला होता. आज देखील या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 126.7 रुपये होती. सोमवारी या कंपनीचे एकूण 513409 शेअर्स ट्रेड झाले होते. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.74 टक्के घसरणीसह 296.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बीईएल स्टॉक उच्च P/E गुणोत्तरामुळे गुंतवणुकदार भविष्यात जास्त वाढीच्या अपेक्षेने अधिक किंमत देण्यास तयार आहे. बीईएल स्टॉकचा बीटा मूल्य 1.44 वर आहे. 30 जून 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51.14 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर FII ने या कंपनीचे 17.43 टक्के आणि DII ने 16.08 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

टेक्निकल चार्टवर बीईएल स्टॉकचा RSI इंडेक्स 46.77 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉकचा आरएसआय सकारात्मक दिसत नाही, म्हणून तज्ञ या परिस्थितीत कोणताही ट्रेडिंग कॉल देऊ शकत नाही.

मागील एका आठवड्यात बीईएल स्टॉक 1.32 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.64 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात हा स्टॉक 67 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 126 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x