20 September 2024 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News EPF On Salary | तुमचा पगार 25,000 रुपये असेल तर EPF खात्यात किती रक्कम जमा होईल लक्षात घ्या - Marathi News HAL Share Price | मल्टिबॅगर HAL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक प्राईस 6145 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
x

IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स सहित हे 4 रेल्वे शेअर्स बुलेट स्पीडने परतावा देणार, फायदा घ्या

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक तुफान तेजीत धावत होते. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याचा एकूण खर्च अंदाजे 24,657 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या आठ प्रकल्पांमध्ये ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील 14 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.

यामुळे भारतीय रेल्वेचे नेटवर्क 900 किमीने वाढणार आहे. या प्रकल्पांचा एक भाग म्हणून 64 नवीन रेल्वे स्थानके बांधली जाणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रेल्वे विकासासाठी 2,62,200 कोटी रुपयेची तरतूद करण्यात आली आहे. अशा काळात रेल्वे संबंधित स्टॉकबाबत माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

रेल विकास निगम :
भारत सरकारच्या रेल्वे संबंधित धोरणाचा फायदा या कंपनीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 518 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.21 टक्के घसरणीसह 568.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

IRFC :
भारत सरकारच्या रेल्वे संबंधित धोरणाचा फायदा या कंपनीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 186.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.52 टक्के घसरणीसह 181.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड :
भारत सरकारच्या रेल्वे संबंधित धोरणाचा फायदा या कंपनीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 469.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.44 टक्के घसरणीसह 475.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड :
भारत सरकारच्या रेल्वे संबंधित धोरणाचा फायदा या कंपनीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 276 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.85 टक्के घसरणीसह 269.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x