22 November 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या काळात अनेक देशांतर्गत गुंतवणूक संस्थांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी केली आहे. तसेच अनेक कंपन्या आपले एप्रिल-जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या भारतीय शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 3 शेअर्स निवडले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकता. या शेअर्समध्ये व्होडाफोन आयडिया, सेन्को गोल्ड आणि सिग्नेचर ग्लोबल कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत.

व्होडाफोन आयडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 15.90 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 16.30-16.45-16.65 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 15.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेन्को गोल्ड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1010 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 1070-1085-1100 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.12 टक्के वाढीसह 1,158.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिग्नेचर ग्लोबल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1425 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 2000 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 1,497 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x