19 September 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार? तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात येस बँकेचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले आहेत. सोमवारी या बँकेचे शेअर्स 23.89 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 23.50 रुपये किमतीवर आला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक तेजीत येण्यासाठी 26 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देणे आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 23.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )

नुकताच मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार जपानी गुंतवणूक कंपनीने येस बँकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येस बँकेतील 20 ते 24 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी Sumitomo Mitsui Banking Corporation म्हणजेच SMBC आणि Emirates NBD उत्सुक आहेत.

ICICI डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी येस बँक स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 20 रुपये किमतीवर येऊ शकतो. सध्या येस बँक स्टॉकवर जून तिमाही निकालांचा परिणाम पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी पैसे लावताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

मागील पाच दिवसात येस बँक स्टॉक 0.66 टक्के घसरला आहे. मागील एका महिन्यात या शेअरमध्ये 9 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. तर मागील सहा महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे या बँकेच्या शेअर्सची किंमत फक्त 5 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x