25 November 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल होण्याची संधी

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.

सध्या जागतिक गुंतवणूक बाजारातून नकारात्मक संकेत मिळत आहेत, अशा काळात हे टॉप 5 शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी देखील या स्टॉकबाबत उत्साही भावना व्यक्त केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3195 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2788 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.60 टक्के वाढीसह 2,825.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

Apl Apollo Tubes :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1850 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1410 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.40 टक्के वाढीसह 1,430 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 10 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

एसपी ॲपेरल्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1101 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 866 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.90 टक्के घसरणीसह 882.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 27 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

टाटा मोटर्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1235 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1056 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 2.90 टक्के वाढीसह 1,093.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 17 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

किर्लोस्कर ऑईल :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1593 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1247 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.40 टक्के वाढीसह 1269.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 28 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

News Title| Tata Motors Share Price today on 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x