19 September 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई
x

IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारातील मिड कॅप इंडेक्समध्ये 53 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. या इंडेक्समध्ये सामील असलेल्या ऑइल इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड या सारख्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या टॉप 5 स्टॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ऑइल इंडिया :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 675.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRFC :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 251 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 178.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ट्रेंट लिमिटेड :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 233 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के वाढीसह 6,486.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BHEL :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के वाढीसह 297.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.51 टक्के वाढीसह 10,898.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | IRFC Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x