23 November 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मजबूत परतावा कमाईची संधी

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, तर काही शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. सध्या जागतिक नकारात्मक संकेत पाहता अनेक परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात भारतीय गुंतवणुकदार स्वस्तात शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात.

इन्फोसिस :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1820 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2,020 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1720 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 1,856.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मार्क्सन्स फार्मा :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 214.3 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 280 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 180 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के घसरणीसह 209.01 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एचसीएल टेक :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1620 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1574 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के वाढीसह 1,668.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पीएफसी :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 482-486 रुपये किमतीवर विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 455 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 500 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्के वाढीसह 503.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

SBI :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 805-810 रुपये किमतीवर विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 770 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 826 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 811.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

News Title | Infosys Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x