22 November 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा की SELL?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 560.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दरम्यान दिवसाभराच्या व्यवहारात या स्टॉकने 581.85 रुपये किंमत स्पर्श केली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, सध्या या सरकारी रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे तज्ञांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 51 टक्क्यांनी खाली येऊ शकतात. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.05 टक्के वाढीसह 571 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ब्रोकरेज हाऊसने जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आरव्हीएनएल स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. जून तिमाहीत रेल विकास निगम कंपनीच्या निव्वळ नफ्यात 35 टक्के आणि विक्रीमध्ये 27 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. मागील एका महिनाभरात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री आणि नफा वसुली पाहायला मिळाली होती. या काळात कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले होते.

मागील 3 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 121 टक्के वाढली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 357 टक्के परतावा कमावून दिला आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 122.25 रुपये होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,19,388.25 कोटी रुपये आहे.

News Title | RVNL Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x