26 November 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

SJVN Share Price | SJVN शेअर या प्राईसवर देणार ब्रेकआउट! पुढची स्टॉक टार्गेट प्राईस करणार मालामाल

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गेल्या दोन वर्षांत एसजेव्हीएन स्टॉक 400 टक्के आणि तीन वर्षांत 430 टक्के वाढला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी या स्टॉकने 144,75 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. 21 ऑगस्ट 2023 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 170.45 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.71 टक्के घसरणीसह 141.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचे एकूण उत्पन्न 29 टक्के वाढून 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 744.39 कोटी रुपये कमाई केली होती. जून 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 272 कोटी रुपये नफा कमावला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीचा नफा 31 टक्के वाढून 357 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 362.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 476.39 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जर एसजेव्हीएन स्टॉकने 150 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला तर हा स्टॉक 170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकने 140 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर या स्टॉकने 148 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर हा स्टॉक 155 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सँक्टम वेल्थ फर्मच्या तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकदार 175 रुपये या टारगेट प्राइससाठी एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करू शकतात.

News Title | SJVN Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SJVN Share price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x