22 November 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Reliance Power Share Price | 32 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, रॉकेट स्पीडने देणार परतावा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर स्टॉक मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 31.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटसह क्लोज झाला आहे. जून तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचा तोटा कमी झाला असून कंपनीच्या महसूल संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

जून तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचा एकत्रित तोटा 97.85 कोटी रुपयेपर्यंत कमी झाला आहे. एप्रिल ते जून 2023 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीला 296.31 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 32.79 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जून तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न 1,951.23 कोटी रुपयेवरून वाढून 2,069.18 कोटी रुपयेवर पोहचले होते.

मागील आठवड्यात बुधवारी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.01 टक्क्यांच्या घसरणीसह 29.77 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. रिलायन्स पॉवर कंपनीकडे सध्या 6,000 मेगावॅटची कार्यरत वीज निर्मिती क्षमता आहे. ही कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 30 टक्के मजबूत झाला आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3000 टक्के नफा कमावून दिला आहे. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये LIC ने 10,27,58,930 शेअर्स म्हणजेच 2.56 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x