19 September 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
x

HAL Share Price | मल्टिबॅगर HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल स्टॉक मागील आठवड्यात शुक्रवारी जोरदार तेजीत व्यवहार करत होता. आज मात्र या स्टॉकमधे नफा (NSE: HAL) वसुली पाहायला मिळत आहे. जून तिमाही निकालानंतर एचएएल स्टॉक तेजीत आला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( एचएएल कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म जेफरीजने हिंदुस्थान एरोनॉटिक्स स्टॉक 5725 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुराने एचएएल स्टॉकवर 5400 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 14 ऑगस्ट रोजी या कंपनीचा शेअर 4662 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.59 टक्के घसरणीसह 4,715.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएएल कंपनीचे जून तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले होते. मात्र मार्जिनवरील दबावामुळे कंपनीचा ऑपरेटिंग नफा कमी नोंदवला गेला आहे. सध्या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. अशा स्थितीत पुढील 3-5 वर्षांत कंपनीची कमाई दुहेरी अंकानी वाढू शकते. एप्रिल-जून तिमाहीत HAL कंपनीचा नफा 77 टक्के आणि उत्पन्न 11 टक्केपेक्षा जास्त वाढले आहे. एचएएल कंपनीचा एकत्रित नफा 814 कोटी रुपयेवरून वाढून 1440 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 3915 कोटींवरून वाढून 4348 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी एचएएल स्टॉक 2.5 टक्के वाढीसह 4787.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एचएएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात एचएएल स्टॉक 67 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षात एचएएल स्टॉक 1351 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5,675 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1,767.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.17 लाख कोटी रुपये आहे.

News Title | HAL Share Price NSE Live 20 August 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x