26 November 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

RVNL Share Price | RVNL सहित हे 3 PSU शेअर्स देणार मोठा परतावा, सरकारकडून फायद्याची अपडेट

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी भारत सरकारने 30,000 कोटी रुपयेपेक्षा अधिक किमतीच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी (NSE: RVNL) दिली आहे. त्यानंतर सोमवारी बीईएमएल आणि आरव्हीएनएलसह अनेक रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागले होते. आज मात्र या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी, केंद्र सरकारने बेंगळुरू मेट्रो रेल्वेच्या फेज 3 साठी दोन कॉरिडॉरला ग्रीन सिग्नल दिला होता.

त्यापैकी पहिला कॉरिडॉर जेपी नगरपासून केंपापुरापर्यंत 21 स्थानकांसह विस्तारित करण्यात येणार आहे. आणि दुसरा कॉरिडॉर होसाहल्ली ते कडबगेरे या नऊ स्थानकांना जोडणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 15,611 कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. हे प्रकल्प 2029 पर्यंत सुरू होऊ शकतात. यासोबतच भारत सरकारने पुणे मेट्रोच्या फेज-1 साठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य किंमत 2,954 कोटी रुपये आहे. यासोबतच 12220 कोटी रुपये मूल्य असलेल्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पालाही हिरवा सिग्नल देण्यात आला आहे. नवीन प्रकल्प मंजुरीच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्टॉकमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळाली आहे.

BEML :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 6.84 टक्क्यांच्या वाढीसह 3,985 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.61 टक्के घसरणीसह 3,777.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

टिटागढ रेल सिस्टम :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3.94 टक्क्यांच्या वाढीसह 1485.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.90 टक्के घसरणीसह 1,447 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

RVNL Share
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3.42 टक्क्यांच्या वाढीसह 589.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.83 टक्के घसरणीसह 563 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Taxmaco Rail and Engineering :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्क्यांच्या वाढीसह 256.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.91 टक्के घसरणीसह 250.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 20 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x