22 November 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

HAL Share Price | संधी सोडू नका! HAL शेअर प्राईस मोठी उंची गाठणार, स्टॉक मालामाल करणार

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट रोजी 2 टक्के वाढीसह (NSE: HAL) ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक किंचित वाढला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी जून तिमाही निकालानंतर एचएएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5674 रुपये आहे. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 16 टक्के खाली आला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )

अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने एचएएल स्टॉकवर 6,145 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी एचएएल स्टॉक 0.16 टक्के वाढीसह 4,743.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जेफरीज फर्मने देखील एचएएल स्टॉकवर 5,725 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

UBS फर्मला अपेक्षा आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1 लाख कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळतील. तसेच मध्यम मुदतीत कंपनीला 6.6 लाख कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळू शकतात. UBS फर्मने एचएएल स्टॉकवर 5,700 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 76 टक्क्यांनी वाढून 1,435 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 814 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत एचएएल कंपनीचा EBITDA मार्जिन 0.40 टक्क्यांनी वाढून 22.8 टक्के नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 22.4 टक्के होते. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 142 टक्के वाढली आहे.

News Title | HAL Share Price NSE: HAL 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x