24 November 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 0.64 टक्क्यांच्या (NSE: IREDA) घसरणीसह 238.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 242.90 रुपये या उच्चांक (NSE:IREDA) किमतीवर पोहचला होता. तर दिवसभरात या स्टॉकने 238.30 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 310 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 49.99 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 6.93 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून सुमारे 23 टक्के घसरला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. या स्टॉकने 180-200 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. सध्या आयआरईडीए स्टॉक आपल्या 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज पातळीच्या जवळ ट्रेड करत आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म PhilipCapital च्या मते, आयआरईडीए स्टॉक पुढील काळात आणली खाली येऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या सरकारी स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 130 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 46 टक्के घसरू शकतो. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आयआरईडीए स्टॉकवर 330 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | IREDA Share Price today NSE: IREDA 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x