18 September 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्ट वर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राइस अपडेट - Marathi News Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 55% कमाई, संधी सोडू नका - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या - Marathi News Bigg Boss Marathi | निक्की-अरबाज बद्दल केला मोठा खुलासा म्हणाला, 'अख्या जगाला माहितीये ते सध्या काय करतायेत' Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News
x

SBI Special FD | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच फायदा! आता ₹1,00,000 ते ₹5,00,000 FD वर मिळेल इतकी रक्कम

SBI Special FD

SBI Special FD | 5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच मॅच्युरिटीची रक्कम 548935.21 रुपये असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के दराने 45,667.69 रुपये व्याज आणि परिपक्वतेची रक्कम 5,45,667.69 रुपये मिळणार आहे.

5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच परिपक्वतेची रक्कम 548935.21 रुपये असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के दराने 45,667.69 रुपये व्याज आणि परिपक्वतेची रक्कम 5,45,667.69 रुपये मिळणार आहे.

4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर हिशोब केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 39,148.17 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 4,39,148.17 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 36,534.15 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 4,36,534.15 रुपये होईल.

3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 29,361.13 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 3,29,361.13 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 27,400.62 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 3,27,400.62 रुपये होईल.

2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 19,574.08 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 2,195,74.08 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 18,267.08 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 2,18,267.08 रुपये होईल.

1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 9,630 रुपये व्याज म्हणून मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 1,09,630 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 9,280 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 1,09,280 रुपये होईल.

News Title : SBI Special FD Amrit Vrishti FD Interest Return 23 August 2024.

हॅशटॅग्स

#SBI Special FD(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x