18 September 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Vedanta Share Price | वेंदाता शेअर खरेदी करा, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली (NSE: Vedanta) पाहायला मिळत आहे. वार्षिक नीचांक किमतीवरून या कंपनीचे शेअर्स 104 टक्के वाढले आहेत. मार्च 2024 मध्ये वेदांता स्टॉक 225 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 459 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. 22 मे 2024 रोजी या कंपनीच्या (NSE:Vedanta) शेअर्सने 506.85 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

वेदांताचे स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी वेदांता स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 449.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. वेदांता कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.79 लाख कोटी रुपये होते. वेदांता शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 1.1 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवतो. वेदांता स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 58.2 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

28 सप्टेंबर 2023 रोजी वेदांता स्टॉक 207.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आनंद राठी सिक्युटीराइट्स फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉकने 445 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 460 रुपये किमतीवर मजबूत प्रतिरोध मिळत आहे.

तज्ञांच्या मते, या शेअरची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 435 रुपये दरम्यान असेल. मेहता इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉकने 440 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 470 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 440 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर अल्पावधीत 415-420 रुपये किमतीवर घसरू शकतो.

StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक आपल्या मार्च 2024 मधील नीचांक किंमत पातळीपासून 100 टक्के वाढला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 472 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी वेदांता स्टॉक खरेदी करताना 429 रुपये किमतीवर कडक स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञाच्या मते, वेदांता स्टॉक 460 रुपये किमतीवर टिकला तर अल्पावधीत 500-550 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

तज्ञाच्या मते, या स्टॉकने 445 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 430 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. वेदांता लिमिटेड ही वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी भारत, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामध्ये तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह अयस्क, पोलाद आणि ॲल्युमिनियम आणि उर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.

News Title | Vedanta Share Price NSE: Vedanta 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x