HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने एक अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण याच टॉप शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने निवडलेल्या 5 शेअर्समध्ये गॅब्रिएल इंडिया, सुप्रजित इंजिनिअरिंग, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, एचएएल, सनटेक रियल्टी कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील एका वर्षात 28 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
गॅब्रिएल इंडिया :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 558 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 505 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 539 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 11 टक्के परतावा मिळू शकतो.
सुप्रजित इंजिनिअरिंग :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 728 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 583 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 569.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 25 टक्के परतावा मिळू शकतो.
केएनआर कन्स्ट्रक्शन्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 370 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 342 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 340.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 8 टक्के परतावा मिळू शकतो.
एचएएल :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 5485 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4799 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 4,825 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 15 टक्के परतावा मिळू शकतो.
सनटेक रियल्टी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 751 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 585 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 3.07 टक्के वाढीसह 626 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 28 टक्के परतावा मिळू शकतो.
News Title | HAL Share Price NSE: HAL 23 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News