19 September 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर! ऑर्डरबुक मजबूत, फायद्याची अपडेट आली

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे (NSE : SUZLON) शेअर्स 123 रुपयेवरून वाढून 647 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काळात 626 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 573.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

पाच वर्षांपूर्वी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जुलै 2024 मध्ये हा स्टॉक 600 रुपये किमतीच्या पार गेला होता. मागील 5 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली आहे. या काळात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2400 टक्के वाढवले आहेत. नुकताच StoxBox फर्मने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यात त्यांनी म्हंटले होते की, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 626 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 538 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जून तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर कंपनीच्या महसुल संकलनात 27 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने PAT मध्ये 35 टक्के घट नोंदवली आहे.

आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 83,200 कोटी रुपये आहे. यासह आरव्हीएनएल कंपनी आपल्या उझबेकिस्तानमधील उपकंपनी आणि इस्त्रायली भागीदारासह सामंजस्य करार करण्याच्या धोरणात्मक विस्ताराबाबत सकारात्मक आहे. पुढील तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीला 17,700 कोटी रुपये महसूल कमाई होण्याची अपेक्षा आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x