23 November 2024 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

KEI Industries Share Price | शेअर असावा तर असा, मल्टिबॅगर 15165% परतावा दिला, पुढेही मालामाल करणार

KEI Industries Share Price

KEI Industries Share Price | केईआय इंडस्ट्रीज ही भारतातील वायर आणि केबलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने केईआय इंडस्ट्रीजवर 5230 रुपयांच्या टार्गेट प्राइससह बाय कॉल केला आहे. केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडचा सध्याचा बाजारभाव 4,630 रुपये आहे. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )

1992 साली स्थापन झालेली केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड ही केबल्स क्षेत्रात कार्यरत असलेली मिडकॅप कंपनी (38867.44 कोटी रुपये मार्केट कॅप असलेली) आहे.

एनएसईवर केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 1.50 घसरून 4,630 रुपयांवर ट्रेड करत होता. मिडकॅप कंपन्या स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये मोडतात. हे शेअर्स सामान्यत: लार्ज कॅप शेअर्सपेक्षा चांगला परतावा देतात परंतु त्यांच्यापेक्षा जास्त अस्थिरता असते. तर स्मॉल कॅप शेअर्सपेक्षा अधिक स्थिर आहेत.

KEI Share Price
10 वर्षात परतावा : 15165%

25 हजार गुंतवणुकीचे मूल्य : 38.16 लाख रुपये झाले

केईआय इंडस्ट्रीजने गेल्या 10 वर्षांत मिडकॅप सेगमेंटमध्ये जबरदस्त परतावा दिला आहे. सर्वाधिक परतावा देणाऱ्या मिडकॅप शेअर्सच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याचा 10 वर्षांचा परतावा 15165 टक्के आहे. 10 वर्षांत 152.64 पट किंवा सुमारे 153 पट परतावा दिला आहे, असे म्हणता येईल.

दहा वर्षांपूर्वी या योजनेत जर कोणी 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची गुंतवणूक 38,16,000 रुपयांपर्यंत वाढली असती. आता शेअरची किंमत 4732 रुपये आहे, तर बरोबर 10 वर्षांपूर्वी ती 31 रुपयांच्या जवळपास होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : KEI Industries Share Price NSE Live 24 August 2024.

हॅशटॅग्स

#KEI Industries Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x