25 November 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. RIL, ICICI बँक, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स या सारख्या दिग्गज शेअरमध्ये (NSE: Reliance) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (Reliance Industries Share Price) शेअर्स 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 3005 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,030,086 शेअर्स होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

मागील 1 महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्क्यांनी घसरली आहे. बर्नस्टीन फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3440 रुपये किमतीवर जाऊ शकतो. CLSA फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीजवर 3300 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. नुकताच जिओ कंपनीने मोबाईल दरात वाढ केली होती. त्यामुळे पुढील 3 वर्षात कंपनीचा महसूल 16 टक्के CAGR आणि EBITDA 20 टक्के दराने वाढू शकतो.

आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 3,022 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत CLSA म्हणते की Jio च्या 5G रोलआउटमुळे वार्षिक आधारावर कंपनीच्या कॅपेक्समध्ये 46 टक्के वाढ होऊ शकते. Jio च्या नेटवर्कची किंमत त्याच्या प्रतिस्पध्यापेक्षा खूप जास्त आहे. 5G मॉनीटायझेशन आणि ब्रॉडबँड रॅम्पअप यामुळे जिओ कंपनीचा विकास होऊ शकतो.

News Title | Reliance Share Price NSE: Reliance 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x