25 November 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: SUZLON) संचालक मंडळाने 2 मे 2024 रोजी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या उपकंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती. 16 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने एका ठरावाद्वारे योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

या विलीनीकरण प्रक्रियेनंतर सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.00 टक्के घसरणीसह 78.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 78.84 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 259 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2077 टक्क्यांनी वाढली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2005 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. एक वेळ तर अशी आली होती, जेव्हा या शेअरची किंमत 2 रुपयेवर पोहचली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये किमान 50 टक्के नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 100 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. जर तुम्ही अल्पावधीत मजबूत नफा कमवू इच्छित असाल तर तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x