25 November 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजार 3.4 टक्के वाढला आहे. एकीकडे जागतिक वातावरण नकारात्मक आहे. युद्धाचे सावट आणि मंकीपॉक्स व्हायरसने लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीचा ओघ वाढत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 शेअर्स (NSE: IRB) निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स :
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 394.59 अब्ज आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी मुख्यतः बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. तज्ञांच्या मते, या कंपनीची महसूल वाढ प्रतिवर्षी 10.3 टक्के आणि नफा 32 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. या कंपनीचा लाभांश ट्रॅक रेकॉर्ड देखील अस्थिर आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 65.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिंदाल स्टील अँड पॉवर :
जिंदाल स्टील अँड पॉवर ही कंपनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलाद, खाणकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 985.15 अब्ज आहे. स्टील उत्पादनांच्या उत्पादनातून कंपनीने 510.56 अब्ज महसूल संकलित केला आहे. कंपनीचे निव्वळ उत्पन्न 16.87 बिलियन डॉलर्सवरून कमी होऊन 13.40 अब्ज वर आले आहे. पुढील तीन वर्षांत कंपनीची कमाई वार्षिक 24 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी कंपनीचे उत्पादन 2.04 दशलक्ष टन होते, जे जून तिमाहीत 2.05 दशलक्ष टन स्टीलवर आले आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के वाढीसह 985 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पिरामल फार्मा :
पिरामल फार्मा लिमिटेड ही कंपनी उत्तर अमेरिका, युरोप, जपान, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 250.08 अब्ज आहे. या कंपनीचा फार्मास्युटिकल विभागातील महसूल 83.73 अब्ज आहे. या कंपनीची कमाई पुढील तीन वर्षात वार्षिक 73.5 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ तोटा 886.4 दशलक्ष नोंदवला गेला होता. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 186.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | IRB Infra Share Price NSE: IRB 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x