25 November 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

TCS Share Price | 1 महिन्यात 27% परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार

TCS Share Price

TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: TCS) आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 5 ऑगस्ट 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 850 रुपये होती. कंपनीने आपल्या IPO मधून 5420 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. टीसीएस कंपनीचा IPO QIB श्रेणीमध्ये 7 पट अधिक भरला होता. तसेच NII श्रेणीमध्ये या IPO ला 19.21 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. ( टीसीएस कंपनी अंश )

रिटेल श्रेणीमध्ये या कंपनीचा IPO 2.91 पट अधिक भरला गेला. त्यानंतर जुलै 2006 मध्ये टीसीएस कंपनीने 1 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केला होता. जून 2009 मध्ये देखील कंपनीने 1 शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप केला होता. एप्रिल 2018 मध्ये या कंपनीने 1 शेअरवर 1 बोनस शेअर वाटप केला होता. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 4,506.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

टीसीएस ही भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये टीसीएस कंपनीचा वाटा 47 टक्के आहे. टीसीएस ही देशातील सर्वाधिक नफा कमावणारी 5 वी कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकूण 6.01 लाख कर्मचारी काम करत आहेत.

भारतात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपनीमध्ये रिलायन्स 78,207 कोटी रुपये नफ्यासह पहिल्या स्थानावर आहे. SBI 70,543 कोटी रुपये नफ्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. तर HDFC बँक 70,231 कोटी रुपये नफ्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ONGC 70,230 कोटी रुपये नफ्यासह आणि TCS 49420 कोटी रुपये नफ्यासह पाचव्या स्थानावर आहे.

मागील 1 महिन्यात टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. तसेच मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26.51 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टीसीएस स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 5,740 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

News Title | TCS Share Price NSE: TCS 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x