22 November 2024 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI म्युच्युअल फंडाच्या या 3 योजना करोडपती करत आहेत, वेळीच फायदा घ्या

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड ही SBI बँकेची म्युच्युअल फंड व्यवसाय शाखा 5 जुलै 1999 रोजी सुरू झाली होती. त्या काळात खूप कमी गुंतवणूकदार होते, म्युचुअल फंड योजनामध्ये दरमहा 2000 रुपये गुंतवणूक करत होते. पण आता ज्या लोकांनी ही गुंतवणूक चालू केली होती, तर लोक करोडपती झाले आहेत. ज्या लोकांनी 25 वर्ष या म्युचुअल फंड योजनेत एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.42 कोटी रुपये झाले आहे.

SBI Consumption Opportunities Fund :
मागील 25 वर्षांत या योजेनेने सरासरी वार्षिक 18.90 टक्के परतावा दिला आहे. ज्या लोकांनी या योजनेत 50000 रुपये अपफ्रंट गुंतवणुकीसह दर महिन्याला 2000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.42 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत त्यांची एकूण गुंतवणूक 6.50 लाख रुपये झाली होती.

* 25 वर्षांमध्ये वार्षिक सरासरी परतावा : 18.90 टक्के
* एकूण गुंतवणूक : 50000
* मासिक SIP : 2000 रुपये
* 25 वर्षात एकूण गुंतवणूक : 6.50 लाख रुपये
* SIP चे मूल्य 25 वर्षांनंतर : 1.42 कोटी रुपये

5 जुलै 1999 रोजी सुरू झाल्यापासून आतपर्यंत या योजनेने एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक सरासरी 16.34 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत तुम्ही किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करू शकता. तसेच किमान 500 रुपये मासिक SIP गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क NIFTY India Consumption TRI आहे. 30 जून 2024 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेची एकूण मालमत्ता 2405 कोटी रुपये होती. 30 जून 2024 पर्यंत त्याचे खर्चाचे प्रमाण 2.03 टक्के होते.

SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड :
मागील 25 वर्षात या योजनेने 17.69 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या योजनेत 50000 रुपये अपफ्रंट गुंतवणुकीसह दरमहा 2000 रुपये एसआयपी केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.14 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत एकूण त्यांची गुंतवणूक फक्त 6.50 लाख रुपये झाली होती.

* 25 वर्षांमध्ये वार्षिक परतावा: 17.69 टक्के
* आगाऊ गुंतवणूक : 50000
* मासिक SIP : 2000
* 25 वर्षात एकूण गुंतवणूक : 6.50 लाख रुपये
* SIP चे मूल्य 25 वर्षांनंतर : 1.14 कोटी रुपये

5 जुलै 1999 रोजी लाँच झाल्यापासून आतपर्यंत या योजनेने लोकांना 16.84 टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत, तुम्ही किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करू शकता. आणि किमान 500 रुपये मासिक SIP करू शकता. या योजनेचा बेंचमार्क BSE हेल्थकेअर TRI आहे. 30 जून 2024 पर्यंत या योजनेची एकूण मालमत्ता 2760 कोटी रुपये होती. 30 जून 2024 पर्यंत या योजनेचे एकूण खर्चाचे प्रमाण 2 टक्के होते.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
मागील 25 वर्षांत या योजनेने SIP गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 16.50 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी योजनेत 50000 रुपये अपफ्रंट गुंतवणुकीसह दर महिन्याला 2000 रुपये एसआयपी केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत एकूण गुंतवणूक 6.50 लाख रुपये झाली आहे.

* 25 वर्षांमध्ये वार्षिक परतावा : 16.50 टक्के
* आगाऊ गुंतवणूक : 50000
* मासिक SIP : 2000 रुपये
* 25 वर्षात एकूण गुंतवणूक : 6.50 लाख रुपये
* SIP चे मूल्य 25 वर्षांनंतर : 1 कोटी रुपये

5 जुलै 1999 रोजी पासून या योजनेने गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 15.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक आणि 500 रुपये मासिक SIP गुंतवणूकीची सुविधा आहे. या योजनेचा बेंचमार्क बीएसई टेक ट्राय आहे. 30 जून 2024 पर्यंत या योजनेची एकूण मालमत्ता 3814 कोटी रुपये होती. तर 30 जून 2024 पर्यंत त्याचे खर्चाचे प्रमाण 1.92 टक्के होते.

News Title | SBI Mutual Fund NAV Today 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x