Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक खरेदीचा सल्ला, कमाईची संधी
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे (NSE: Reliance) शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, ग्लोबल ट्रेंड नकारात्मक आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारामध्ये एकतर्फी नफावसुली पाहायला मिळत आहे. मागील 6 दिवसांपासून निफ्टी-50 इंडेक्समध्ये एकतर्फी वाढ पाहायला मिळाली होती. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 3,005.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
अमेरिकन बाजाराप्रमाणे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत नाही. अशा काळात जर तुम्ही योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली तर चांगला नफा कमवू शकतात. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करताना 2955 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात टप्प्याटप्प्यात 3030-3050-3080 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
3300 रुपये टार्गेट प्राईस
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 28 ऑगस्ट रोजी AGM आयोजित केली आहे. साधारणपणे, एजीएमपूर्वी सर्व स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळते. मात्र त्यानंतर जोरदार प्रॉफिट बुकिंगही होते. बर्नस्टीन फर्मने आरआयएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 3160 रुपयेवरून वाढवून 3440 रुपये केली आहे. CLSA ने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 3300 रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
News Title | Reliance Share Price NSE: Reliance 27 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News
- Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News