3 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि HAL सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत मिळत आहेत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत लोकांना मालामाल करू शकतात. मागील काही महिन्यात ONGC, Tech Mahindra, Wipro, Hindalcl Industries आणि TCS यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली आहे.

सध्या गुंतवणुकदारांना शेअर बाजारात पैसे लावून फायदा घेता यावा यासाठी तज्ञांनी टॉप 7 शेअर्स निवडले आहेत, ज्यात आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, भारती एअरटेल, एचएएल, टाटा स्टील, इंटरग्लोब एव्हिएशन आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची टार्गेट प्राइस आणि सविस्तर माहिती.

ICICI बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 1225 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 1195 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 1,230.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सन फार्मा :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 1800-1850 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 1750 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 1,791.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारती एअरटेल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 1530 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 1494 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 1,519.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

HAL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 4950-5000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 4770 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 4,747.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 160-163 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 154.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंटरग्लोब एव्हिएशन :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 4905 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 4675 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 4,704.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिक्सन टेक्नॉलॉजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के घसरणीसह 13,247.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x