19 September 2024 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि संवर्धन मदरसन सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, फायदा घ्या

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअर
तज्ञांच्या मते, या स्टॉकने 175 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकची अपेक्षित पोझिशनल टार्गेट प्राइस 220 रुपये असेल. सोमवारी हा स्टॉक 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 197.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 199.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी शेअर
तज्ञांनी निवडलेला दुसरा स्टॉक म्हणजे, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड तज्ञांच्या मते, या शेअरची सपोर्ट लेव्हल 980 रुपये किमतीवर आहे. अल्पावधीत हा स्टॉक 1,150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्क्यांनी वाढून 1,056.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के वाढीसह 1,089.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ट्रेंट लिमिटेड शेअर
ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत देखील अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या स्टॉकने 6,700-6,800 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. पुढील काळात हा स्टॉक 7,300-7,400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सोमवारी या कंपनीचे शेअर 0.64 टक्क्यांनी वाढून 6,994.65 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के घसरणीसह 6,820.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये देखील भरघोस तेजी पाहायला मिळू शकते. या स्टॉकने 2,900 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक 3,030 रुपये किमतीवर टिकून राहिला तर शेअरची किंमत 3,150-3,200 रुपयेवर जाऊ शकते. गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी RIL चा स्टॉक 1.22 टक्क्यांनी वाढून 3,036.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 3,007 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x