12 December 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Yes Bank Share Price | 24 रुपयाचा येस बँक शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळत आहे. नुकताच क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रायसिलने येस बँकेच्या (NSE: YESBANK) टियर-2 बॉड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्सची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. रेटिंग एजन्सीने येस बँकेची रेटिंग CRISIL A/Positive वरून अपग्रेड करून A+/Stable अशी केली आहे. याशिवाय पतमानांकन एजन्सीने येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रांवर अल्पकालीन रेटिंग A1+ स्थिर ठेवली आहे. ( येस बँक अंश )

क्रिसिलने म्हटले आहे की, मालमत्ता आणि दायित्वाच्या आघाडीवर अचूकता राखण्यावर येस बँकेने लक्ष केंद्रीत केले आहे. मागील काही तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात स्थिर सुधारणा पाहायला मिळाली आहे. परंतु प्राधान्य क्षेत्र कर्जामधील गुंतवणुकीवर दबाव, निधी खर्चावरील उद्योग व्यापी दबाव आणि उच्च परिचालन खर्च यामुळे बँकेचा नफा मर्यादित आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.17 टक्के घसरणीसह 24.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की येस बँकेने आपल्या व्यवसाय मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. किरकोळ आणि लघु आणि मध्यम उद्योगांना निव्वळ कर्जाच्या 60 टक्के कर्ज वाटप केले गेले आहे. येस बँक आपल्या कॉर्पोरेट कर्जाच्या आघाडीवर लहान एक्सपोजर आणि कार्यरत भांडवल कर्जाचे प्रमाण उच्च करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. येस बँक फक्त चांगल्या रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना कर्ज देत आहे.

मार्च 2020 पासून येस बँकेने पुनर्रचना योजनेपासून आतापर्यंत आपल्या डीपॉझिट बेसमध्ये स्थिर सुधारणा केली आहे. 30 जून 2024 पर्यंत येस बँकेची एकूण मालमत्ता 4,07,697 कोटी रुपये होती. तसेच एकूण अडवान्स रक्कम 2,26,176 कोटी रुपये होती. येस बँकेच्या एकूण 1,232 शाखा कार्यरत आहेत. येस बँकेचे शेअर्स 23 ऑगस्ट रोजी 24.39 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x