23 November 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Jio Finance Share Price | रॉकेट तेजीने मिळणार परतावा, जिओ फायनान्शियल स्टॉकबाबत नवीन अपडेट, फायदा घ्या

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये आज नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने (NSE: JioFinance) आपली उपकंपनी जिओ पेमेंट्स बँकमध्ये भागभांडवल वाढवल्याची घोषणा केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने Jio Payment Bank चे 6.8 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करून आपला वाटा 82.17 टक्केवर नेला आहे. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 322.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने Jio Payment Bank चे शेअर्स 10 रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्यावर खरेदी केले आहेत. या डीलचे एकूण मुल्य 68 कोटी रुपये होते. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने स्वातंत्र्यदिनी नवीन जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्याची घोषणा केली होती. नवीन गुंतवणुकीनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीची JPBL मधील हिस्सेदारी 78.95 टक्क्यांवरून 82.17 टक्क्यांवर पोहचली आहे.

रविवारी Jio Financial Services Limited कंपनीने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, त्यांना वित्त मंत्रालयाकडून परकिय गुंतवणुकीचा हिस्सा 49 टक्के पर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी सध्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये 17.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मंगळवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 323.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 394.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.25 रुपये होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE: JioFinance 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x