23 November 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा 97 रुपयाचा शेअर BUY करावा की Sell, अपडेट आली, यापूर्वी दिला 3300% परतावा

TTML Share Price

TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीस 100.51 रुपये (NSE: TTML) किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 4 वर्षांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 100 रुपये किमतीवर पोहचले होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 97.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)

मागील 4 वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3300 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 100.51 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2020 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.07 लाख रुपये झाले असते.

मागील 5 वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 100.51 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची अवघ्या 3 वर्षात 170 टक्के वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 37.30 रुपयेवरून वाढून 100 रुपये किमतीवर पोहचले आहेत. टीटीएमएल कंपनीने ऑगस्ट 2013 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 2:15 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 15 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले होते.

News Title | TTML Share Price NSE: TTML 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x