Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. टाटा स्टील कंपनीने 2348 कोटी रुपये गुंतवणूक करून टी स्टील (NSE: TATASTEEL) होल्डिंग कंपनीचे 178 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. बुधवारी टाटा स्टील स्टॉक किंचित घसरणीसह 153 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
सप्टेंबर 2023 मध्ये टाटा स्टील कंपनीने त्यांच्या 7 उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना आखली होती. हे विलीनीकरण चालू आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.36 टक्के घसरणीसह 153.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टाटा स्टील कंपनीमध्ये विलीन होणाऱ्या सात उपकंपन्यांमध्ये टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टिनप्लेट कंपनी, टाटा मेटॅलिक्स, टीआरएफ, इंडियन स्टील अँड वायर्स, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग कंपनी यांचा समावेश आहे. मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा निव्वळ नफा 75 टक्के वाढून 525 कोटी रुपयेवरून 919 कोटी रुपयेवर पोहचला आहे. तज्ञांची अपेक्षा होती की, टाटा स्टील कंपनी जून तिमाहीत 1215.41 कोटी रुपये नफा कमाई करेल. टाटा स्टील कंपनीचा महसूल 8 टक्क्यांनी घसरून 59,490 कोटी रुपयेवरून 54,771 कोटींवर आला आहे. या कंपनीचा EBITDA 29.4 टक्के वाढीसह 5,174 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तसेच कंपनीचा EBITDA मार्जिन 8.7 टक्केवरून वाढून 12.2 टक्के नोंदवला गेला आहे.
News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 29 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल