22 November 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | मागील 1 वर्षात दिला 250% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार? अपडेट नोट करा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सिव्हिल कंस्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या आठवड्यात शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची आयोजित करण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 179.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.36 टक्के घसरणीसह 195 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे संचालक पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. एनबीसीसी इंडिया या सरकारी मालकीच्या बांधकाम कंपनीने PSU सेगमेंटमध्ये जबरदस्त रॅली पाहिली आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 117 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्के वाढली आहे.

28 ऑगस्ट रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून 2024 तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 1627.34 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर या कंपनीचा महसूल 3,031 कोटी रूपयेवरून कमी झाला आहे. जून तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीचा निव्वळ नफा 86.63 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीचा EPS 0.48 रुपये प्रति शेअर नोंदवला गेला होता.

News Title | NBCC Share Price NSE: NBCC 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x