22 November 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! तज्ज्ञांकडून शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्के वाढीसह 16.50 रुपये किमतीवर पोहचले होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: VodafoneIdea) किंचित मफा वसुली पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉक 22 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार ऑपरेटरच्या AGR याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.80 टक्के घसरणीसह 16.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने व्होडाफोन आयडिया कंपनीला दिलासा मिळाला आहे. एप्रिल-जून तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम पेमेंटची 700 कोटी रुपये थकबाकी भरली आहे. यासह व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले कर्ज परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.

मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2015 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 86 टक्के घसरला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये भारत सरकारने 23.15 टक्के भागभांडवल म्हणजेच 16,13,31,84,899 शेअर्स धारण केले आहेत.

News Title | Vodafone Idea Share Price NSE: VODAFONEIDEA 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x