22 November 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स शेअर, अशी संधी क्वचितच मिळते, फायदा घ्या

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (NSE: Reliance) आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या संबंधित निर्णयासाठी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक 5 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक गुरुवारी 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 3074.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 3,023.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. रिलायन्स कंपनीने यापूर्वी 2017 आणि 2009 मध्ये 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. 8 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,217.90 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. या उच्चांकापासून हा स्टॉक फक्त 4.4 टक्के खाली ट्रेड करत आहे.

26 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2,221.05 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 38 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी वाढले आहेत. 29 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपली 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बोनस शेअर्स हे अतिरिक्त शेअर्स असतात जे कंपनी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आपल्या विद्यमान शेअरधारकांना वाटप करत असते. हे शेअर्स एका विशिष्ट प्रमाणात वितरीत केले जातात. जर एखाद्या कंपनीने 1:1 या प्रमाणात मोफत बोनस इश्यू केले तर गुंतवणुकदारांना त्यांच्या 100 शेअर्सवर अतिरिक्त 100 शेअर्स मोफत मिळतात.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x