22 November 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.87 टक्क्यांच्या घसरणीसह 1078.80 रुपये किमतीवर (NSE: TATATECH) क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये या कंपनीच्या शेअर्सने बंपर लिस्टिंग नोंदवली होती. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)

या कंपनीचे शेअर्स IPO मध्ये 500 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 140 टक्के वाढीसह 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्याच दिवशी या शेअरने 1400 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 1,058.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यापासून टाटा टेक कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग होत आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 1050 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला होता. मंगळवारी या कंपनीचे 1,21,29,489 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. खाजगी इक्विटी फर्म अल्फा टीसी होल्डिंग्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 1,218.50 कोटी रुपये मूल्याचे 2.9 टक्के भागभांडवल विकले होते. या डीलमध्ये डोमेस्टिक फंड आणि हाय नेट वर्थ व्यक्ती खरेदीदार होते, तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या कराराची मध्यस्थी केली.

मागील 5-6 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक स्टॉकमध्ये उलटा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकला 1120 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करून संयम राखला तर पुढील 1-2 महिन्यांत शेअरची किंमत 1180-1200 रुपयेवर जाऊ शकते. तज्ञांनी या शेअरची अल्पकालीन टार्गेट प्राइस 1,152 रुपये जाहीर केली आहे. तसेच तज्ञांनी या स्टॉकवर 1,300 रुपये मध्यम कालीन टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच तज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी हा स्टॉक 1,500 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | Tata Technologies Share Price NSE: TATATECH 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x