RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच दक्षिण रेल्वेकडून आरव्हीएनएल कंपनीला (NSE: RVNL) 111.38 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर आरव्हीएनएल स्टॉक बुधवारी 3.47 टक्क्यांनी वाढला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
सदर्न रेल्वेमधील चेन्नई विभागातील MAS-GDR आणि MSB-TBM ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग विभागांमध्ये स्थानकांवर विद्यमान DCTC सह MSDAC च्या तरतूदीसाठी ड्युअल डिटेक्शन म्हणून काम करण्यासाठी आणि शिल्लक AFTCs बदलण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 608.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 15 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने 647 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 217.27 टक्के परतावा कमावून दिला आहे.
तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 570-550 रुपये झोनमध्ये मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 600 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. एकदा जर हा स्टॉक 600 रुपयेच्या वर गेला की, शेअर अल्पावधीत 647 रुपये किमतीवर जाऊ शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काळात 600 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
तज्ञांनी हा स्टॉक 575 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. पैसे लावताना गुंतवणुकदारांनी 565 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 570 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 595 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 595 रुपये किमतीच्या वर गेला तर शेअर 615 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आरव्हीएनएल ही भारतीय रेल्वेची शाखा आहे. ही कंपनी टर्नकी आधारावर कार्य करते. संकल्पना तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंत, डिझाइनचे टप्पे, अंदाज तयार करणे, कॉलिंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स, प्रोजेक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट यासारखे काम करण्यात आरव्हीएनएल कंपनी एक्स्पर्ट मानली जाते. जून 2024 पर्यंत भारत सरकारने आरव्हीएनएल कंपनीचे 72.84 टक्के भागभांडवल धारण केले होते.
News Title | RVNL Share Price NSE: RVNL 30 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News