21 November 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 1250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1092 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 15 टक्के वाढू शकतो. टाटा मोटर्स स्टॉकने दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 800 टक्क्यांनी वाढली आहे.

जर तुम्ही पाच वर्षापूर्वी टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य नऊ लाख रुपये झाले असते. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 278 टक्के वाढले आहेत. गेल्या 2 वर्षात टाटा मोटर्स 130 टक्के आणि एका वर्षात 80 टक्के वाढला आहे. 2024 मध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

JPMorgan च्या मते, JLR कंपनीची मासिक विक्री जुलै 2024 मध्ये 1 टक्के घटली आहे. चीनची इन्व्हेंटरी नियंत्रणात असून यूएस इन्व्हेंटरी स्थिर आहे. अमेरिकेत वाढलेली प्रोत्साहन रक्कम ही ऑटो इंडस्ट्रीसाठी चिंतेची बाब आहे. प्री-कोविड काळाच्या तुलनेत लँड रोव्हर चांगल्या स्थितीत आहे. पुरवठ्यातील आव्हानांमुळे नजीकच्या काळात जेएलआर कंपनीच्या कामगिरीमध्ये समस्या पाहायला मिळू शकतात.

News Title | Tata Motors Share Price NSE: TATAMOTORS 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x