21 November 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC कंपनी बाबत फायद्याची अपडेट, मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दीड महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.27 टक्के स्वस्त झाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात भारतीय रेल्वे क्षेत्रात मजबूत विकास होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा फायदा आयआरएफसी सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. (आयआरएफसी कंपनी अंश)

शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.99 टक्के घसरणीसह 178.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक दीर्घकालीन दृष्टिकोन राखून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीचा नफा 1.64 टक्के वाढून 1,576 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1,551 कोटी रुपये नफा झाला होता. जून 2024 तिमाहीत आयआरएफसी कंपनीचे उत्पन्न 6673 कोटी रुपयेवरून 1.37 टक्के वाढून वाढीसह 6,756 कोटी रुपये नोंदवले गेले होते. याच काळात कंपनीचे व्याज उत्पन्न 14.64 टक्क्यांनी घसरून 1,819.03 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीचे व्याज उत्पन्न 2,131.25 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x